Uncategorized

रिकट द्राक्षबाग व्यवस्थापन

रिकट द्राक्षबाग व्यवस्थापन: रिकटनंतर नवीन फुटींना जोमदार वाढ मिळावी म्हणून खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. योग्य रिकट व्यवस्थापन केल्यास वेलींची वाढ एकसारखी होते आणि लवकर फळधारणा सुरू होण्यास मदत होते. या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज भासते. लगेच उत्पादन घेण्याचे नियोजन असल्यास, हे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरते. मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्मअन्नद्रव्यांचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. […]

Hi
Share
Read Full →