कळी गळतेय आणि पिवळेपणाने त्रस्त आहात?
तुमचे टोमॅटो पीक सध्या फुल आणि सेटिंगनंतरच्या अत्यंत नाजूक आणि महत्त्वाच्या टप्प्यात आहे. याच काळात झाडावर एकाच वेळी फूलकळी निघणे आणि फळधारणा (Setting) होणे सुरू असते.अशा वेळी बऱ्याच शेतांमध्ये अचानक फूलगळ होणे, फळे तडकणे, फळे खालून काळी पडून सडणे किंवा झाडावर फळांचा लोड वाढताच पाने पिवळी पडणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. या सर्व […]
