फुलोरा व शेंगा धरण्याच्या काळात काय फवारावे?
शेतकरी बंधूंनो, तूर पिक सध्या फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना पिकाची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः अमावस्या जवळ आल्यावर पिकावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. 📌 अमावस्येच्या काळात काय होते? अमावस्या किंवा अशा वातावरणात किडींचा प्रादुर्भाव वाढतो, कारण या काळात किडींचा अंडी घालण्याचा आणि प्रजननाचा वेग जास्त असतो. या टप्प्यात प्रामुख्याने शेंगा […]
