1. द्राक्ष घड जिरणे: कारणे आणि उपाययोजना

द्राक्ष घड जिरणे थांबवा: कारणे, अचूक उपाय आणि योग्य नियोजन

द्राक्ष बागेत घड जिरणे किंवा वाढीच्या वेळी घड जिरून जाणे ही एक मोठी समस्या आहे. हे टाळण्यासाठी घड जिरण्यामागचे शास्त्रीय कारण आणि योग्य नियोजन खालीलप्रमाणे आहे:घड जिरण्यामागचे मूळ शास्त्र:१. ऊर्जेची कमतरता आणि फॉस्फरस (स्फुरद):·        ऊर्जेचा स्त्रोत: फॉस्फरस हा वेलीसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत (ATP) आहे. नवीन फुटी, घडनिर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी याची गरज असते.·        घड मजबूत […]

Hi
Share
Read Full →